Jijau | New Marathi Serial | 'जिजाऊ' मध्ये स्पृहा प्रमुख भूमिकेत ? | Spruha Joshi | Exclusive
2019-06-05 2 Dailymotion
जिजाबाई यांचा इतिहास आता प्रेक्षकांना 'जिजाऊ' या मालिकेतून बघायला मिळणार आहे. लवकरच ही मालिका सोनी मराठीवर सुरू होतीये. अमोल कोल्हे यांच्या जगदंब या निर्मिती संस्थेने या मालिकेची निर्मिती केली.